• मुख्यपृष्ठ
  • सदस्य
  • परिषद
  • कार्यक्रम
  • पुरस्कार
  • संपर्क साधा
  • प्रकाशने
  • लॉगिन


~~~~ परिषद ~~~~


अनुक्रमांक शीर्षक तपशील
१ मराठी मानसशास्त्र परिषद १ ले अधिवेशन स्थळ :औरंगाबाद
दिनांक :जून १९८५
२ मराठी मानसशास्त्र परिषद २ रे अधिवेशन स्थळ :अमरावती
३ मराठी मानसशास्त्र परिषद ३ रे अधिवेशन स्थळ :सोलापूर
४ मराठी मानसशास्त्र परिषद ४ थे अधिवेशन स्थळ :नाशिक
५ मराठी मानसशास्त्र परिषद ५ वे अधिवेशन स्थळ :पुणे
६ मराठी मानसशास्त्र परिषद ६ वे अधिवेशन --
७ मराठी मानसशास्त्र परिषद ७ वे अधिवेशन स्थळ :मानसशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ
दिनांक :०९, १० आणि ११ जानेवारी १९९३
८ मराठी मानसशास्त्र परिषद ८ वे अधिवेशन स्थळ :ज्ञानप्रबोधिनी, पुणे
दिनांक : १०, ११ आणि १२ जानेवारी १९९४
९ मराठी मानसशास्त्र परिषद ९ वे अधिवेशन स्थळ : कोल्हापूर
दिनांक : नोव्हेंबर १९९४
१० मराठी मानसशास्त्र परिषद १० वे अधिवेशन --
११ मराठी मानसशास्त्र परिषद ११ वे अधिवेशन --
१२ मराठी मानसशास्त्र परिषद १२ वे अधिवेशन --
१३ मराठी मानसशास्त्र परिषद १३ वे अधिवेशन --
१४ मराठी मानसशास्त्र परिषद १४ वे अधिवेशन स्थळ : नंदुरबार
१५ मराठी मानसशास्त्र परिषद १५ वे अधिवेशन स्थळ : सिंबायोसिस, पुणे
दिनांक : ७,८ आणि ०९ नोव्हेंबर २०००
१६ मराठी मानसशास्त्र परिषद १६ वे अधिवेशन स्थळ : स्वामी विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद
दिनांक : २९,३० आणि ३१ ऑक्टोबर २००१
१७ मराठी मानसशास्त्र परिषद १७ वे अधिवेशन स्थळ : अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर
दिनांक : डिसेंबर २००२
१८ मराठी मानसशास्त्र परिषद १८ वे अधिवेशन स्थळ : मॉडर्न महाविद्यालय, वाशी
दिनांक : २९,३० आणि ३१ डिसेंबर २००३
१९ मराठी मानसशास्त्र परिषद १९ वे अधिवेशन स्थळ : राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर
दिनांक : २,३ आणि ४ डिसेंबर २००४
२० मराठी मानसशास्त्र परिषद २० वे अधिवेशन स्थळ : नागपूर
दिनांक : २४, २५ नोव्हेंबर २००५
२१ मराठी मानसशास्त्र परिषद २१ वे अधिवेशन स्थळ : रामकृष्ण मोरे महाविद्यालय, पुणे
दिनांक : २ ते ४ डिसेंबर २००६
२२ मराठी मानसशास्त्र परिषद २२ वे अधिवेशन --
२३ मराठी मानसशास्त्र परिषद २३ वे अधिवेशन स्थळ : जळगाव
२४ मराठी मानसशास्त्र परिषद २४ वे अधिवेशन --
२५ मराठी मानसशास्त्र परिषद २५ वे अधिवेशन --
२६ मराठी मानसशास्त्र परिषद २६ वे अधिवेशन स्थळ : चेतना महाविद्यालय, मुंबई
दिनांक : १० आणि ११ फेब्रुवारी २०१२
२७ मराठी मानसशास्त्र परिषद २७ वे अधिवेशन स्थळ : महावीर महाविद्यालय, कोल्हापूर (२०१३)
२८ मराठी मानसशास्त्र परिषद २८ वे अधिवेशन सोलापूर परिषद संगमेश्वर कॉलेज
२९ मराठी मानसशास्त्र परिषद २९ वे अधिवेशन स्थळ : शारदाबाई पवार कला महाविद्यालय, बारामती
दिनांक : २७ आणि २८ डिसेंबर २०१४
३० मराठी मानसशास्त्र परिषद ३० वे अधिवेशन कन्नड परिषद
३१ मराठी मानसशास्त्र परिषद ३१ वे अधिवेशन स्थळ : एस. पी. महाविद्यालय, पुणे
३२ मराठी मानसशास्त्र परिषद ३२ वे अधिवेशन स्थळ : एम.एस.जी.महाविद्यालय, मालेगाव
३३ मराठी मानसशास्त्र परिषद ३३ थे अधिवेशन स्थळ : झुलाल पाटील महाविद्यालय, धुळे
दिनांक ०७ आणि ०८ डिसेंबर २०१८
३४ मराठी मानसशास्त्र परिषद ३४ थे अधिवेशन (रद्द) (COVID-19) स्थळ : डॉ एस.एम.मनोचिकित्सा वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न महाविद्यालये, जोधपुर
दिनांक : ०६ आणि ०७ मार्च २०२० (रद्द)
३४ मराठी मानसशास्त्र परिषद ३४ थे अधिवेशन स्थळ : विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
दिनांक : २८ जानेवारी २०२२ आणि २९ जानेवारी २०२२
३५ मराठी मानसशास्त्र परिषद ३५ अधिवेशन स्थळ : श्री पंचम खेमराज महाविद्यालय,सावंतवाडी
दिनांक : ३ आणि ४ फेब्रूवारी २०२३
३६ मराठी मानसशास्त्र परिषद ३६ वे राज्यस्तरीय अधिवेशन स्थळ : डी.पी.भोसले कॉलेज, कारेगाव, सातारा
दिनांक : २२ आणि २३ मार्च २०२४
३७ मराठी मानसशास्त्र परिषद १० वे राष्ट्रीय आणि ३७ वे राज्यस्तरीय अधिवेशन स्थळ : मिलिंद महाविद्यालय, छत्रपति संभाजी नगर
दिनांक : १३ आणि १४ नोव्हेंबर २०२४

आमच्याबद्दल

मानसशास्त्र विषयक शास्त्रीय दृष्टीकोन व विचार मराठीतून प्रसूत करणे, मानसशास्त्राचा व्यक्तींच्या सर्वांगीण जीवनात अधिकाधिक उपयोग व्हावा, भारतीय मानसशास्त्र विषयक समस्यांसंबंधी विवेचन व प्रबोधन करणे, मानसशास्त्रज्ञांना त्याच्या व्यावसायिक जीवनात शक्य ते सहाय्य करणे तसेच या उद्देशांशी पोषक प्रकाशन आणि अन्य कोणतेही कार्य करणे या प्रमुख उद्देशांना घेऊन दिनांक ३१ जानेवारी १९८८ रोजी मराठी मानसशास्त्र परिषदेची स्थापना झाली. मराठी मानसशास्त्र परिषद ही महाराष्ट्र शासन अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे.

Quick Links

  • सदस्य
  • परिषद
  • कार्यक्रम
  • पुरस्कार
  • संपर्क साधा
  • प्रकाशने

आमचा पत्ता:

मराठी मानसशास्त्र परिषद,द्वारा प्रज्ञा मानस संशोधिका,ज्ञान प्रबोधिनी,साधशिव पेठ,पुणे,महाराष्ट्र ४११०३०

फोन: ०२० २४२०७२०५ ,०२० २४२०७१४२
वेळ सकाळी १० ते ६


Copyright © 2023-24 All Rights Reserved by मराठी मानसशास्त्र परिषद,पुणे